आरोग्य सेतू ॲप: फायदे व वापराची पद्धत

Reading Time: 3 minutesकोरोना या महामारीने आज संपूर्ण जग अक्षरशः थांबवलं आहे. असे असताना याबद्दल जनसामान्यांत भीती, शंका, तणाव निर्माण होणं अगदी साहजिक आहे. याच समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर्व भारतीयांसाठी ‘आरोग्य सेतू’ नावाचे मोबाईल ॲप आणले आहे. 

जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध

Reading Time: 4 minutesकोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू ॲपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आहे. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही करावेच लागणार आहेत. यापुढेही अशा तथाकथित वैयक्तिक स्वातंत्र्याला मागील बाकांवर बसविल्याशिवाय बहुजनांचे हित साधले जाऊ शकणार नाही.