Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

Reading Time: 3 minutes एलॉन मस्क (Elon Musk)! इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मालक आणि ‘फोर्ब्स’ च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातत्याने टॉप ३ मध्ये असणाऱ्या या उद्योगपतीच्या यशाचा प्रवास थक्क करणारा आहे.  एलॉन मस्क हे ट्विटर वर अतिशय सक्रिय असून, त्यांनी केलेल्या “Use signal” या ट्विटमुळे Signal हे ॲप प्ले स्टोअर वर पहिल्या क्रमांकावर आले होते. मास्क यांच्या ट्विटपूर्वी हे ॲप फार कमी लोकांना माहिती होते.