Life Insurance: जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत
Reading Time: 3 minutesजीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.