उत्सव कर्ज: उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती

Reading Time: 4 minutesसणासुदीच्या दिवसात नवनवीन कपडे, दागिने, मिठाई, फुले तर मोठ्या खरेदीसाठी कर्जाची मागणी सुद्धा जास्त केली जाते. म्हणूच या उत्सव हंगामात बँकांची रस्सीखेच चालूच असते. गणेशोत्सव, अक्षय तृतीया, दसरा -दिवाळी, पुन्हा येणारा नाताळ अशा महत्त्वाच्या उत्सवादरम्यान ग्राहकांच लक्ष वेधण्यासाठी अधिकाधिक आकर्षक ऑफर्स घेऊन बँका बाजारात उतरतात आणि कर्जाचा “सेल”लावतात.