Relationship crisis: पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?

Reading Time: 3 minutes दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जीवघेणी स्पर्धा, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा या साऱ्यामध्ये माणसाचे आयुष्य गुरफटत चाललं आहे. या धकाधकीच्या आयुष्यात पती पत्नीला एकमेकांना देण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्या वेळेतही जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर नात्यांमधला दुरावा वाढत जातो. 

तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?

Reading Time: 3 minutes अलबर्ट आईन्स्टाईन यांना कोण ओळखत नाही? जगातील या थोर शास्त्रज्ञाला वाटणारी भीतीही अनाठायी नव्हती. कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेला  झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र अलबर्ट आईन्स्टाईन यांची भीती सार्थ ठरवीत आहे. 

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

Reading Time: 4 minutes अर्थ म्हणजे पैसा पण अर्थसाक्षरता म्हणजे निव्वळ गुंतवणूक, किंवा आर्थिक नियोजन नव्हे तर, अर्थसाक्षरता म्हणजे परिस्थितीनुसार पैशाचे मूल्य समजून घेणे.  इथे परिस्थिती म्हणजे केवळ जागतिक मंदी वगैरे नव्हे तर, तुमच्या समोर असणारी भावनिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे उद्भवणारी परिस्थिती. जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. लक्षात ठेवा पैसा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पण आजच्या काळात “पैसा झाला मोठा” अशी परिस्थिती आहे. तुमच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तुमचा अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी, तुमच्या जीवलगांप्रती तुमची काही कर्तव्यही आहेत हे विसरून कसं चालेल? आजची कथा अशाच एका जीवलगांप्रती आपलं कर्तव्य विसरलेल्या समीरची आणि त्यामुळे दुखावलेल्या त्याच्या आईची आहे.