Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसाय सुरु करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes फ्रेंचाइजी व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याचा विचार करायचा झाल्यास पुढील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनेक उद्योगसमूह आहेत, जे फ्रेंचाइजी स्वरूपात त्यांचा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करत असतात. फ्रेंचाइजी म्हणजे मूळ उद्योग समुहाचा उपसमुह. फ्रेंचाइजीचे काही प्रकार आहेत, म्हणजे घरगुती उद्योगांच्या रूपात सुद्धा फ्रेंचाइजी मिळू शकते. घरगुती फ्रेंचाइजींना जास्त ओव्हरहेडची गरज नसते आणि हे उद्योग इतर व्यवसायांच्या तुलनेत जास्त फायदेशीर असतात.