Bernard Arnault: बर्नार्ड अरनौल्टची यशोगाथा

Reading Time: 3 minutes बर्नार्ड अरनौल्ट (Bernard Arnault) ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव आहे. अमेझॉनचे संचालक जेफ बेझोस यांना मागे टाकून नुकताच बर्नार्ड अरनौल्ट यांनी हा पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.