बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकले त्यांच्यासाठीच !
Reading Time: 3 minutes२०१५ मध्ये २६६ डॉलरला एक ते आज ६६ हजार डॉलरला एक बीटकॉईन, हा आहे बीटकॉईनच्या किंमतीचा सहा वर्षांतला प्रवास. आणि मध्ये प्रचंड चढउतार. ज्याला हे हेलकावे झेपतात, त्यांनी बीटकॉईनच्या गुंतवणुकीत पडावे. ज्याला ही जोखीम पेलवणार नाही, त्याने अशा गुंतवणुकीत अजिबात पडू नये.