Browsing Tag
ब्रोकर
3 posts
Stock Broker: योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?
Reading Time: 3 minutesस्टॉक ब्रोकर (Stock Broker) म्हणजेच शेअर दलाल. स्टॉक ब्रोकर हा शेअर बाजार आणि गुंतवणूकदार यामधला प्रत्यक्ष दुवा आहे. आपण ज्या दलालसह भागीदारी करण्याचे ठरवता, त्याचा आपला गुंतवणुकीवर लक्षणीय परिणाम होत असतो. जेव्हा ब्रोकरची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा आपण निवडलेली व्यक्ती योग्य आहे का, त्या व्यक्तीचा आपल्या वैयक्तिक आणि आर्थिक उद्दिष्ट्ये गाठायला कितपत उपयोग होईल, इ. गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक ब्रोकरची स्वत:ची साधक आणि बाधक वैशिष्ठे असतात, परंतु ब्रोकर बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याचा उहापोह आपण या लेखात करणार आहोत.
PMS – काय आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट योजना (Portfolio Management)
Reading Time: 4 minutesदलालांमधील स्पर्धा, त्यामुळे कमी कमी होत गेलेली दलाली, डिस्काउंट ब्रोकर्सचे आगमन आणि त्यांनी आकर्षित करून घेतलेले गुंतवणूकदार यामुळे नेहमीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या दलालांचे उत्पन्न घटले असून बाजारात टिकून राहण्यासाठी अनेक युक्त्या त्यांना योजाव्या लागत आहेत. मग याला पूरक व्यवसाय म्हणून म्युच्युअल फंड एजन्सी, विमा एजंट, यूलीप योजना विक्री, पेन्शन योजना विक्री असा पूरक व्यवसाय त्यांनी चालू केला आहे. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित आहे. याहून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी प्रोट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम यांचा आधार घेतला जात आहे. यातून मिळू शकणारा फायदा हा अधिक असल्याने अनेकांना त्याचा आधार आहे.