भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस

Reading Time: 2 minutesभारत जागतिक पातळीवर यशाचे शिखर पदांक्रांत करत असताना भरताने आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकावर आली आहे.ब्लूमबर्गच्या संकलित माहितीनुसार, सात वर्षात भारताने प्रथमच यूरोपीय अर्थव्यवस्थेला थोड्या फरकाने मागे टाकले. थोड्या फरकाने का होईना पण भारतीय अर्थव्यवस्थेचं हे मोठं यश आहे. हे निर्विवाद सत्य आहे.