भारत बॉंड ईटीएफ – भारतातील सर्वात स्वस्त म्युच्युअल फंड योजना

Reading Time: 3 minutes १२ डिसेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेला भारतातील “पहिला बॉंड ईटीएफ म्हणून भारत बॉंडची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. भारत बॉंड नेमका काय आहे? यात कोण गुंतवणूक करू शकतो? माझे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे का? खात्रीशीर परतावा यातून मिळणार असा बोलबाला आहे. हे खरं आहे का? यातील परतावा कर सुलभ आहे म्हणजे कसा? मुदत ठेवीला किंवा मुदत बंद योजनेला भारत बॉंड हा उत्तम पर्याय आहे का? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात सध्या सुरु असतील.