भारतीय बनावटीचे रूपे कार्ड

Reading Time: 3 minutes व्हिझा/मास्टरकार्ड ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये एक पाऊल उचलले. भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळ (NPCI National Payment Corporation of India ) च्या माध्यमातून एक स्वदेशी कार्ड बाजारात आणायचे ठरवले. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये अधिकृतरित्या रूपे कार्ड देशभरात बाजारात आणले गेले.Rupee आणि Payment या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘RuPay’ हा शब्द तयार केला गेला. भारतीय बाजारात व्यवहार ग्राहकांना व बँकांना सोयीचे व्हावे म्हणून हे रूपे कार्ड सामान्य (domestic) बाजारात आणले गेले.

पॉवर ऑफ (रूपे कार्ड) कॉमन मॅन !

Reading Time: 3 minutes रूपे कार्डचा वापर देशात इतका वाढला की व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांना भारत सरकारची अमेरिकी प्रशासनाकडे तक्रार करावी लागली. भारतीय सामान्य नागरिकांची ताकद त्यातून दिसली. संख्येने प्रचंड असलेला हा सामान्य भारतीय नागरिक असे बदल करू लागला तर आपली लोकसंख्या ओझे न होता ती आपली संपत्ती होऊ शकते.