म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १५
Reading Time: 2 minutes‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “लिक्विड फंडाचे फायदे”. लिक्विड फंड हे म्युच्युअल फंडच्या मनी मार्केट फंड कॅटेगरीमध्ये येतात. हे असे फंड असतात जिथे डेट फंड मॅनेजर अतिशय तरल किंवा अतिशय कमी मुदतीच्या कर्जरोखे किंवा त्या प्रकारच्या पेपर्स मध्ये गुंतवणूक करतात.