Financial Planning For couples : सुखी संसारासाठी आर्थिक नियोजनाचे ‘हे’ १० नियम

Reading Time: 3 minutes Financial Planning For couples ‘आर्थिक बचत’ ही सवय जितक्या कमी वयात लागली…

“व्हॅलेन्टाईन डे”नंतरचे आर्थिक नियोजन 

Reading Time: 3 minutes Loves me … Loves me not…. च्या चक्रातून संत व्हॅलेंटाईनच्या आशीर्वादाने बाहेर पडलेले आणि आपलं ‘रिलेशनशिप स्टेटस’ बदलायच्या विचारात असणारे तरुण तरुणी सध्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतील. प्रेमात पडल्यावर सारं जग गुलाबी सुंदर वाटू लागतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ‘कमिटमेंट’ची किंवा लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र वास्तवाचा लालभडक रंग समोर येतो. जबाबदारी हा शब्दच आजच्या तरुण पिढीला अवघड आणि अवजड वाटतो. पण विवाहपूर्व आर्थिक नियोजन केल्यास जबाबदारी हा शब्दही गोड वाटू लागेल.