Benami Property: आयकराच्या चष्म्यातून काळा पैसा आणि बेनामी मालमत्ता

Reading Time: 4 minutes आजच्या लेखात आपण (Benami Property) काळा पैसा, बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्तेत समाविष्ट संपत्ती, दंड आणि शिक्षेच्या तरतुदींवर चर्चा करू. भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या काळ्या पैशामुळे त्यावरील आयकर भरला जात नसल्याने सरकारचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने १ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात काही सुधारणा केल्या.