Blockchain: ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की काय आहे?

Reading Time: 4 minutes अनेक क्षेत्रात निर्माण झालेल्या मक्तेदाऱ्या मोडून भविष्यातील वेगवेगळ्या संधी आपल्याला ब्लॉकचेन तंत्राचा वापर करून शोधता येतील यातील अनेक गोष्टींवर सध्या प्रयोग चालू असून त्यामुळे सर्वच क्षेत्रातील प्रस्तावित मध्यस्थांचे उच्चाटन होणार आहे.

Bitcoin and cryptocurrency: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान – भाग २

Reading Time: 4 minutes मागच्या भागात आपण बघितलं क्रिप्टोकरन्सीची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अर्थात डबल स्पेंडिंग म्हणजे काय. या भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.