Career Break: करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा आहे? मग हे नक्की वाचा.

Reading Time: 3 minutes नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण इतका वाढला आहे की त्यांना खरोखरच आपल्याला करिअर ब्रेक (Career Break) घ्यायची गरज आहे, असं जवळपास प्रत्येकालाच वाटत असेल. नोकरदार माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरत असतं. परंतु, सध्या दैनंदिन आयुष्यातून काही वेळ काढून प्रत्येकाने छंद सुद्धा जोपासावेत, स्वतःसाठी सुद्धा जगावं हे विचार इतके प्रचलित झाले आहेत की, नोकरी करणे हे कित्येक जणांना कंटाळवाणं काम वाटत आहे. तरीही  ‘करिअर ब्रेक’ घेणं हे सामान्य माणूस कसं साध्य करू शकतो का, तर याचं उत्तर हो असंच आहे. आता हे कसं सध्या करायचं याबद्दलची माहिती या लेखात दिली आहे.