Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

Reading Time: 2 minutes आजच्या काळात कोणावर कुठलं संकट येईल सांगता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला बरेचदा आर्थिक मदत हवी असते. त्यामुळे ‘पर्सनल लोन’ची अनेकांना गरज पडते. पर्सनल लोनसाठी बँकेकडे अर्ज करावा लागतो. पण तो अर्ज मान्य होण्यास काही अटींची पूर्तता होणे गरजेचे असतं. त्यात काही चुका निदर्शनास आल्यास वैयक्तिक कर्ज  नाकारले जाते. यामुळे वेळेवर अडचण निर्माण होऊ शकते. वैयक्तिक कर्ज नाकारले जाऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.