Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब?

Reading Time: 3 minutes श्रीमंतीची व्याख्या (Definition of Rich) ही संकल्पना संभ्रमात पडणारी आहे. याचसंदर्भात सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका पोस्टचा अनुवाद. मूळ इंग्रजीत असलेल्या या पोस्टचा मला उमजलेला आशय आहे अनुवाद नाही त्यामुळे तो तसाच्यातसा नाही. यात काही त्रुटी राहिली असल्यास यात माझी आकलनशक्ती कमी आहे.