नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…

Reading Time: 3 minutesसध्या एकूणच आर्थिक, औद्योगिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला तर, आहे ती नोकरी टिकेलच याची शाश्वती फारशी राहिलेली नाही. जागतिक मंदीने भारतालाच नाही तर, जगाला वेढलेलं आहे. अशात हवं तेवढं उत्पादन करण्याची क्षमता घटलेली आहे, त्यामुळे कामगार किंवा कर्मचा-यांची गरज आणि मागणी कमी झालेली आहे. नोकरी कशी आहे, कुठे आहे, यापेक्षाही नोकरीच्या संधी किती आहेत, याला जास्त महत्त्व आलं आहे. अशात आपली चालू नोकरी, ज्यावर आपली उपजिविका चालते, ती गमावून बसतो की काय? या मानसिक तणावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. 

व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

Reading Time: 2 minutesपैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते.