Diderot Effect: तुम्ही “डिडरोट इफेक्ट” बाधित तर नाही ना?

Reading Time: 3 minutes डिडरोट इफेक्ट ( (Diderot Effect) ही संकल्पना वस्तूंच्या खरेदीशी निगडित आहे. ही संकल्पना तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा अनुभवली असेल. परंतु, याच्या दुरोगामी परिणामांबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. ही थिअरी तुमच्या आर्थिक परिस्थितीत कमालीचा बदल घडवू शकते.