भारतीय सैन्याला आर्थिक मदत करण्याचे हे पर्याय तुम्हाला माहित आहेत का ?

Reading Time: 2 minutes ज्याच्यामुळे आपण रात्री निश्चिंतपणे झोपू शकतो. त्यांच्यासाठी कृतज्ञ भाव हवाच. ज्या आर्मीमुळे, पॅरामिलिटरी फोर्सेसमुळे, संरक्षक संस्थांममुळे आपण देशाच्या अंतर्भागात निर्भयतेने राहतो, खातो, पितो, मजा करतो त्या संरक्षक फोर्सेसकरिता मनात धन्यवाद देण्याचा भाव असावाच. मग आपल्यासाठी जे जवान स्वतः  सीमेवर जागतात, लढतात, त्यांच्यासाठी आपण काहीही करू नये ?