EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ‘ईडीएलआय’ योजना
Reading Time: 3 minutesएम्प्लोयी प्रोविडेंट फंडच्या (EPF) विमा धारकांना लाभ देण्यासाठी’ ईडीएलआय’ योजना सुरू करण्यात आली आहे.याचे मुख्य उद्दीष्ट विमा धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी हा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी अधिनियम 1952 अंतर्गत नोंदणीकृत सर्व संस्थांना ईडीएलआय लागू आहे.