Financial inclusion: आर्थिक सामीलीकरणाचा पहिला अहवाल काय सांगतो? 

Reading Time: 3 minutes आर्थिक विकासाची संधी मिळण्यासाठी आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आर्थिक सामीलीकरण (Financial inclusion) फार महत्वाचे आहे. बँकिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत असल्याने आर्थिक सामीलीकरणाला गती आली असल्याचे यासंबंधीच्या पहिल्याच अहवालात म्हटले आहे.