UPI : आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय वापरताय? थांबा आधी हे वाचा…  

Reading Time: 3 minutesUPI : आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय वापरताय?  युपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे कितीही…

मित्राला व्यवसायामध्ये आर्थिक मदत करताना लक्षात ठेवा या ६ गोष्टी

Reading Time: 3 minutesआपल्या मित्राला चालू व्यवसाय वाढविण्यासाठी, विस्तारण्यासाठी, अन्य ठिकाणी कार्यालय स्थापण्यासाठी भांडवलाची गरज लागते. त्यावेळी एक मित्र म्हणून त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते. पण असे व्यवहार मैत्रीत करताना भावना व कर्तव्य याचा गोंधळ/ घोळ हमखास होतो. त्यासाठी काही पथ्ये पाळली, तर निष्कारण नंतर होणार मनस्ताप टाळू शकतो. शिवाय मित्राला मदत होऊन त्याचा  व्यवसाय व्हायलाही मदत होईल व आपली मैत्रीही अबाधित राहील. अर्थात ही भांडवल उभारणीची मदत डोळे झाकून न करता जर डोळस पणे केली, तर सोन्याहून पिवळे नाहीतर पितळ किंवा कथिलाचा वाळा!

‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutesसध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक जास्त पसंती देत आहेत. रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा कार्ड पेमेंट व वॉलेट पेमेंटला पसंती दिली जात आहे. पण “सोय तितकी गैरसोय” या म्हणीनुसार काही वेळा ‘Transaction failed” हा मेसेज समोर दिसल्यावर अनेकांचा हिरमोड होतो. एकीकडे खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात पण लाभार्थीच्या खात्यात मात्र जमा होत नाहीत.  अशा प्रसंगी मग नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.