Forbes list of Billionaires 2021 : हे आहेत फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप 10’ अब्जाधीश 

Reading Time: 2 minutes कोरोना महामारीच्या  काळातही सुरवातीचे काही महिने सोडल्यास शेअर बाजाराने उच्चांक गाठला. क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी वाढली असून त्यामध्ये  493 नवीन व्यक्ती दाखल झाले आहेत. तसेच,  यावर्षी संपत्तीत झालेली एकूण वाढ 13.1 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे.