असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण गुढीपाडवा

Reading Time: 2 minutes आज गुढीपाडवा! तमाम मराठी जनतेसाठी नवीन आशा पल्लवित करणाऱ्या या सणवार यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात अनेकांनी आपल्या उत्पन्नाचे साधन, जीवलग व्यक्ती गमावल्या आहेत. पुढच्या वर्षी कोरोनमुक्त गुढीपाडवा साजरा करू, ही आशा यावर्षीही कायम आहे. पण तरीही निराश होऊ नका.