Browsing Tag
Health Insurance Policy
3 posts
Health Insurance : जाणून घ्या, आरोग्य विमा दावा दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा किती असते?
Reading Time: 2 minutesआरोग्य विमा योजना (Health Insurance Policy) वैद्यकीय आणीबाणीमध्ये आर्थिक संरक्षण प्रदान करते. वाढत्या महागाईमध्ये आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत केलेली बचत पुरेशी नसू शकते म्हणून आरोग्य विमा असणे फायदेशीर असते.
Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स
Reading Time: 4 minutesआजच्या लेखात आपण आरोग्य विम्याच्या (Health Insurance Policy) सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्सबद्दल माहिती घेऊया. आर्थिकदृष्ट्या आपण कितीही स्थिर असलो तरीही कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक कुठली आरोग्यविषयक समस्या उद्भवली, तर संपूर्ण कुटुंब अस्थिर होऊन जाते. काळजी आणि रुग्णालयांतील सततच्या फेऱ्यांमुळे मानसिक हतबलता तर येतेच, पण त्यासोबतच अचानक आलेल्या या संकटाने आर्थिक अस्थिरताही जाणवू लागते. अशा काळात आरोग्य विमा आपल्या खूप फायद्याचा असतो हे आपणास माहिती जरी असले तरी तो निवडण्यापासून ते त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा काही महत्वाच्या टिप्स येथे देत आहोत.