INVESTMENT IN IT COMPANIES : गुंतवणूक म्हणून ‘आयटी’कडे लक्ष देण्याची गरज का आहे?

Reading Time: 3 minutes सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे महत्व वाढत चालले आहे, हे अनेक निकषांनी सिद्ध होते आहे. आयटीचा दैनंदिन जीवनातील स्वीकार, गुंतवणूक विषयक निर्णय आणि रोजगार संधी – असा विचार करताना या क्षेत्राकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही, असेच सर्व निकष सांगत आहेत. पण या संदर्भाने देशात नेमके काय बदल होत आहेत?