कल्कीची मोह‘माया’ – तुम्ही सुरक्षित आहात ना?

Reading Time: 3 minutes “अध्यात्म” म्हणजे नक्की काय? तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या विश्वसनीय ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान मिळत असेल, तर ते जरूर घ्या. पण तुमची मेहनतीची कमाई अशा भोंदू बाबांवर उधळून टाकू नका. परमेश्वराला श्रद्धा महत्वाची आहे. पैसा नाही. तेव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियाला फसव्या मनोवृत्तीच्या मांणसांपासून वाचवा. अशी माणसे आढळल्यास तुमच्या निकटवर्तीयांना सावध करा. शक्य असल्यास पोलिसांची मदत घ्या. सावध रहा, सुरक्षित रहा.