LIC Bima Ratna Yojana : LIC ची नवी योजना; संरक्षण व बचत यांचा मेळ घालणारी “विमा रत्न योजना”

Reading Time: 2 minutes विमा रत्न पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे अकाली निधन झाल्यास आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने LIC ने ही नवी योजना सुरु केली आहे.

Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes आपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर (Insurance Riders). यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. मुदत विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, जीवन विमा अशा जवळपास सर्वच विमा प्रकारांमध्ये रायडर्रची सुविधा उपलब्ध असते. तसेच जवळपास सर्वच विमा कंपन्या ही सुविधा आपल्या ग्राहकांना देतात. 

Life Insurance: जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

Reading Time: 3 minutes जीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.