पॅन कार्डच्या नियमांमधील ४ महत्वपूर्ण बदल

Reading Time: 2 minutes प्रत्येक भारतीय नागरिक, संस्था, कंपनी यांच्यासाठी पॅन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहेच पण आयकर विभागासाठीही करदात्यांचे पॅन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल जवळपास सर्वच व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आयकर विभागाला या व्यवहारांवर लक्ष ठेवणे व त्याद्वारे करदायित्व तपासणे सहज शक्य होऊ शकते. २०१९ च्या अर्थसंकल्पात पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना संसदेत मंजुरी मिळणे बाकी आहे परंतु ते विचाराधीन असल्याने लवकरच हे बदल लागू करण्यात येतील.  

पॅन कार्डचे बदलेले महत्वाचे नियम

Reading Time: 2 minutes दहा क्रमांक असलेलं  पॅन कार्ड हे एक किती महत्त्वाचं कार्ड आहे हे सांगायला नको. एका दिवसात बँकेद्वारे  पन्नास हजारावरील आर्थिक व्यवहार करताना धारकाजवळ पॅन कार्डची आवश्यक असते. या नियमांची प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बदलण्यात आलेल्या नियमांपैकी चार नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.