Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

Reading Time: 2 minutes असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक कल्याणासाठी आणि त्यांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी सरकार ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) चालवत आहे.