Personal Loan FAQ : वैयक्तिक कर्जासंदर्भातील १० महत्वाची प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesवैयक्तिक कर्ज हे सगळ्यात सहज मिळणारं लोन समजलं जातं. परंतु हे लोन मिळायलासुद्धा काही पात्रता, विश्वसनियता लागते. वैयक्तिक कर्ज देताना प्रथम प्राथमिकता नोकरदारास दिली जाते.  व्यावसायिक व्यक्तीला वैयक्तिक कर्ज मिळवताना अडचण येऊ शकते.