बचत आणि गुंतवणुकीचे काही नियम
"मी किती बचत करावी?" "मी किती गुंतवणूक करावी?" "मी इक्विटीमध्ये किती रक्कम ठेवावी?” या साऱ्या प्रश्नांची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असतात, असं मला वाटत. तरीही काही मुलभूत नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. यांना आपण थंब रुल्स (Thumb Rules ) म्हणू.
Read More...
Read More...