Browsing Tag
Social Media
4 posts
तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?
Reading Time: 3 minutesअलबर्ट आईन्स्टाईन यांना कोण ओळखत नाही? जगातील या थोर शास्त्रज्ञाला वाटणारी भीतीही अनाठायी नव्हती. कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेला झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र अलबर्ट आईन्स्टाईन यांची भीती सार्थ ठरवीत आहे.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
Reading Time: 4 minutesआजच्या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या गुन्ह्यांसाठी करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. “सोय तितकी गैरसोय” म्हणतात ते काही उगाच नाही. अनेक सुशिक्षित लोकही सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला भुलून आपल्या बँक खात्याची व वैयक्तिक माहितीही देतात आणि लाखो रुपये गमावतात.
नरेंद्र मोदी- मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र
Reading Time: 3 minutesलोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे.