Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?

Reading Time: 3 minutes अनेक तज्ञ गुंतवणूकदारांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक म्‍हणजे तुमचा निरूपयोगी पैसा योग्य ठिकाणी बचत करण्याचा मार्ग. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे मोल मिळत आहे. योग्यरित्या बचत केल्यास भविष्यात योग्य लाभ मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूकीचा शुभारंभ करताना उत्तम पोर्टफोलिओ (Stock Market Portfolio )तयार करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत टीम अर्थसाक्षर