अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग – भाग १
Reading Time: 2 minutesअपयशाची कारणे त्यांनी समजून घेतली आणि त्यामधून योग्य ते धडे घेतले आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली. आज या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी समजणार आहेत ज्यामुळे अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जाईल.