Work Stress: कसे कराल कामाच्या ताणाचे नियोजन?

Reading Time: 2 minutesआज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो. 

तुम्हाला कामात दिरंगाई करायची सवय आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutesटीव्ही, मोबाईल याचा बरोबरीने २१ व्या शतकात लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये अजून एक महत्वाची सवय म्हणजे- ‘चालढकल करणे’. आश्चर्य वाटेल पण ही मोठी समस्या आहे. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा सुविचार म्हणून बरा वाटतो, पण वास्तवात मात्र आपण “आज करे सो कल करे, कल करे सो परसो” अशीच परिस्थिती आपल्या पैकी काही लोकांची असेल, त्यांना सांगणं गरजेचं आहे की ही एक धोक्याची घंटा आहे. तुमची दिरंगाई करण्याची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा! तुम्हाला जाणून घ्यायचंय की दिरंगाई करणे का संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे तर हे नक्की वाचा-