क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २
Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला दिल्यावर आपण परत घ्यायचे विसरलो म्हणून!