Retirement planning : निवृत्त होण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी वाचा

Reading Time: 3 minutesRetirement planning प्रत्येक नोकरी किंवा व्यवसाय करणारा माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचतो.…

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

Reading Time: 4 minutesअर्थ म्हणजे पैसा पण अर्थसाक्षरता म्हणजे निव्वळ गुंतवणूक, किंवा आर्थिक नियोजन नव्हे तर, अर्थसाक्षरता म्हणजे परिस्थितीनुसार पैशाचे मूल्य समजून घेणे.  इथे परिस्थिती म्हणजे केवळ जागतिक मंदी वगैरे नव्हे तर, तुमच्या समोर असणारी भावनिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे उद्भवणारी परिस्थिती. जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. लक्षात ठेवा पैसा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पण आजच्या काळात “पैसा झाला मोठा” अशी परिस्थिती आहे. तुमच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तुमचा अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी, तुमच्या जीवलगांप्रती तुमची काही कर्तव्यही आहेत हे विसरून कसं चालेल? आजची कथा अशाच एका जीवलगांप्रती आपलं कर्तव्य विसरलेल्या समीरची आणि त्यामुळे दुखावलेल्या त्याच्या आईची आहे.