पगारातील करपात्र घटक आणि करदायित्व – भाग १

Reading Time: 3 minutesभारतात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेचा (Salary Structure ) विचार केल्यास असे लक्षात येतं की यामध्ये करदायित्व कमी करण्यास भरपूर वाव आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास कारदायीत्व कमी करणे ही तशी कठिण गोष्ट नाही.