म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १०
Reading Time: 2 minutesआपण जी इतर गुंतवणूक करतो, म्हणजे जसे ‘बँक एफडी’मध्ये आपल्याला प्रमाणपत्र (Certificate) मिळते, तसेच इतर काही गुंतवणुकीमध्ये बॉण्ड्स किंवा सर्टिफिकेट्स मिळतात. परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला “स्टेटमेंट ऑफ अकाउंट” (Statement of Account) मिळते.