Buy your Dream Home : तरुण वयात घर विकत घेण्यासाठी ‘या’ १० स्मार्ट टिप्स

Reading Time: 3 minutesस्वतःचं घर’ विकत घेणे (Buy your Dream Home)  हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं. हे साध्य करतांना घराच्या आर्थिक परिस्थितीनुसार, प्रत्येकाला कमी अधिक संघर्ष करावा लागतो. गृहकर्ज (Home Loan) मिळवणे ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी सुखकर होत असल्याने घरांच्या विक्रीमध्ये (Increase Home Selling) वाढ होताना आपल्याला दिसत आहे

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

Reading Time: 2 minutesअसंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक कल्याणासाठी आणि त्यांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी सरकार ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) चालवत आहे.

Smart Ways To Save Taxes: कर वाचविण्याचे ८ सोपे आणि कायदेशीर मार्ग

Reading Time: 2 minutesभारतात आयकर वेळेवर भरण्यापेक्षा तो वाचवता कसा येईल (Ways To Save Taxes), यावर नेहमीच चर्चा सुरू असते. कर चुकवण्यासाठी काही सेलिब्रिटी लोक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतात. मध्यमवर्गीय लोक हे सरकारच्या नियमात बसून आयकर भरण्यापासून कशी सूट मिळवू शकतात, याबद्दल उपलब्ध असलेले ८ मार्ग आम्ही या लेखात आपल्या समोर मांडत आहोत: 

आयटीआर भरताना कलम ८०सीची रु. १.५ लाख मर्यादा संपली तर काय कराल?

Reading Time: 2 minutesइन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरताना कलम ८०सी अंतर्गत जर तुम्ही करबचत करत असाल आणि समजा तुमची १.५ लाख रुपयांची मर्यादा संपली तर काय कराल?

Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !

Reading Time: 3 minutesभारताचा अमुल्य ठेवा असलेले महाभारत हे महाकाव्य केवळ गोष्ट म्हणून किंवा मनोरंजन म्हणून घेणारा केवळ कुणी वेडा असेल. त्यात दैनंदिन जीवनात जगताना काय करावे आणि काय करू नये हे एवढ्या मार्मिक उदाहरणांतून सांगितले आहे की, आपली जीवन नौका अगदी वादळात सापडली असताना महाभारत दीपस्तंभासारखे काम करत आपल्याला किनारा दाखवते. वागणुकीच्या, विचारांच्या योग्य-अयोग्य बाबींव्यतिरिक्त अगदी आर्थिक गुंतवणुकीसाठीही महाभारत आपल्याला अमुल्य अशी पंचसुत्रे सांगताना आढळते, पाहूयात कोणती आहेत ती पंचसूत्रे.

Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 4 minutesआजच्या लेखात आपण आरोग्य विम्याच्या (Health Insurance Policy) सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्सबद्दल माहिती घेऊया. आर्थिकदृष्ट्या आपण कितीही स्थिर असलो तरीही कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक कुठली आरोग्यविषयक समस्या उद्भवली, तर संपूर्ण कुटुंब अस्थिर होऊन जाते. काळजी आणि रुग्णालयांतील सततच्या फेऱ्यांमुळे मानसिक हतबलता तर येतेच, पण त्यासोबतच अचानक आलेल्या या संकटाने आर्थिक अस्थिरताही जाणवू लागते. अशा काळात आरोग्य विमा आपल्या खूप फायद्याचा असतो हे आपणास माहिती जरी असले तरी तो निवडण्यापासून ते त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा काही महत्वाच्या टिप्स येथे देत आहोत. 

Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ हे असे इक्विटी स्टॉक्स आहेत ज्यावर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो. हे उत्तम आर्थिक स्थिरता आणि ठराविक कालावधीत वाढ असलेल्या कंपन्यांचे स्टॉक असतात. अशा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला इतरांपेक्षा खूप जास्त नफा मिळू शकतो. असे स्टॉक फार कमी संख्येत आहेत आणि ते ओळखणेही काहीसे अवघड आहे.

Ramayana: रामायणातून शिका आपल्या अर्थकारणाचे धडे !

Reading Time: 3 minutesभारताला खूप मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. रामायण-महाभारतासारख्या (Ramayana – Mahabharat) महाकाव्यांनी आपल्याला अगदी गोष्टरुपात काय योग्य आणि काय अयोग्य याचे धडे दिले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामायणातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याचे अर्थकारण कसे असावे याविषयीही योग्य-अयोग्याच्या सीमारेषा ठरवता येतात. जाणून घ्या कसे ते:

Credit Card Statement: या ९ प्रसंगांमध्ये क्रेडिट कार्ड स्टेटमेंट जतन करा

Reading Time: 3 minutesकित्येकजण आपलं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (Credit Card Statement) उघडूनही बघत नाहीत, जतन करणं तर दूरचीच गोष्ट. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्याने आधीसारखं एखाद्या बिलाची प्रिंट घेऊन फाईलला लावून ठेवणे वगैरे हे प्रकार तर आता कालबाह्यच झाले आहेत. क्रेडिट कार्डबद्दल मात्र अर्थतज्ज्ञ असं सांगतात की, ते आपण डिजिटल स्वरूपात किमान ६० दिवस जतन करून ठेवलं पाहिजे. काय कारणं असतील ? जाणून घेऊयात. 

Hidden Charges in Real estate: घर खरेदी करताना आकारले जाणारे ८ छुपे खर्च

Reading Time: 3 minutesपहिलं घर घेत असतांना आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती नसते (Hidden Charges in Real estate). बिल्डरने दिलेल्या जाहिराती इतक्या आकर्षक असतात की, आपण निर्णय घेताना डोक्यापेक्षा जास्त मनाने घेत असतो. आपल्यासमोर आलेल्या मालमत्ता कागदपत्रांवर बारीक अक्षरात इतक्या सूचना लिहिलेल्या असतात की, बहुतांश लोक न वाचताच आपल्या ५०-६० सह्या देऊन मोकळे झालेले असतात.