Akasa Airline: राकेश झुनझुनवाला सुरु करणार सर्वात कमी किमतीची विमान सेवा

Reading Time: 2 minutesशेअर मार्केटवर आपली एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर राकेश झुनझुनवाला हे सर्वात अवघड असलेल्या ‘विमान सेवा’ (Akasa Airline) पुरवण्यात आपलं व्यवसाय कौशल्य वापरणार आहेत. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे भारताचं लक्ष लागून राहिलेलं असतं.

Bernard Arnault: बर्नार्ड अरनौल्टची यशोगाथा

Reading Time: 3 minutesबर्नार्ड अरनौल्ट (Bernard Arnault) ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव आहे. अमेझॉनचे संचालक जेफ बेझोस यांना मागे टाकून नुकताच बर्नार्ड अरनौल्ट यांनी हा पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.

BYJU’S Success Story: ‘बायजू रविंद्रन’ यांची प्रेरणादायी यशोगाथा !

Reading Time: 4 minutesभारतातील सर्वात जास्त बाजारमूल्य असणारे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचे शैक्षणिक ॲप म्हणजे बायजूज. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या जाहिरातीमुळे हे ॲप अगदी सर्वांपर्यंत पोहचलं आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत याचा आयपीओ येईल असे कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी सांगितले आहे.

Smart Investor: १२ वर्षांपूर्वी ‘या’ स्टॉकमध्ये जर १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्ही तब्बल पावणेचार कोटीचे मालक असता!

Reading Time: 3 minutesग्रामीण भागात एखाद्या अर्धवट ज्ञान असणाऱ्या व्यवसायिकास ‘लाखाचे बारा हजार करणारा’ इसम असे संबोधतात. परंतु जर तुम्ही एक ‘स्मार्ट गुंतवणूकदार (Smart Investor)’ असाल तर १२ वर्षात लाखाचे करोडो सहज करू शकता. कसे? ते पाहूया. 

P/E Ratio: ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचा अदृश्य सल्लागार !

Reading Time: 4 minutesमग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.

Digital Lending: तुम्ही डिजिटल सावकाराच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

Reading Time: 3 minutesकर्ज देणारा आधुनिक प्रकार म्हणजे डिजिटल सावकार (Digital Lending). “इन्स्टंट लोन घ्या”, “२ मिनिटांत पैसे तुमच्या खात्यात जमा” असा मेसेज जवळपास सर्वांनाच येत असेल. ‘कर्ज काढणे’ ही कोणत्याच व्यक्तीची हौस नसते, तर ती गरज असते. कोणत्या तरी आर्थिक विवंचनेत अडकलेली व्यक्ती ज्याचं निराकरण निकटवर्तीयांपेक्षा आर्थिक संस्थेकडूनकरून घेण्याचा विचार करते आणि जेव्हा सर्व पर्यायांचा विचार करूनही जर त्या व्यक्तीला योग्य मार्ग सापडत नसेल, तर ती व्यक्ती मोबाईलमध्ये आलेले मेसेजेस तपासून एखाद्या लिंकवर ‘क्लिक’ करते. ही लिंक असते ‘डिजिटल सावकाराची !

Gratuity: ग्रॅज्युइटी बद्दल सारे काही 

Reading Time: 3 minutesनिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेमध्ये पीएफ सोबतच अजून एका गोष्टीचा उल्लेख असतो तो म्हणजे ग्रॅज्युइटी (Gratuity). आजच्या लेखात आपण नोकरदारांच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या अशा ग्रॅज्युइटी या विषयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 

 VPF: निवृत्तीची चिंता कशाला, व्हीपीएफ आहे ना मदतीला !

Reading Time: 2 minutesव्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (व्हीपीएफ -VPF) म्हणजेच ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ, एनपीएफ या पर्यायांमागे काहीसा झाकोळला गेलेला हा पर्याय तुम्हाला पीपीएफ पेक्षाही जास्त लाभदायक ठरू शकतो. याबद्दल आपण  सविस्तर माहिती घेऊया. 

Radhakishan Damani: जगातील शीर्ष १०० धनकुबेरांमध्ये डिमार्टच्या राधाकिशन दमानींचा समावेश ! 

Reading Time: 3 minutes‘राधाकिशन दमानी’ यांनी नेहमीच कायद्यातील बारकाव्यांचा काटेकोरपणे अभ्यास आणि त्यावर त्वरित आंमल केला आहे. ‘सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ च्या नवीन नियमानुसार ‘राधाकिशन दमानी’ यांनी आपल्या कुटुंबाचा शेअर्स मधील वाटा हा ८२% वरून  ७५% वरून आणून ठेवला आहे. नियम पाळणे आणि आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा कमावून देणे हाच उद्देश दमानी सरांनी डि मार्ट सुरू केल्यापासून डोळ्यासमोर ठेवला आहे. 

Home Loan Repayment Options: गृहकर्ज परतफेडीचे हे ६ पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 4 minutes‘लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून (खरेदी करून)’ ही म्हण का प्रचलित झाली असेल ते एखाद्या गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीला विचारणं म्हणजे साऱ्या विश्वाचं ज्ञान एका तासात मिळविण्याची संधी आहे. गृहकर्जाची परतफेड करणे म्हणजे दीर्घकालीन बांधिलकी असते. किमान १० ते कमाल ३० वर्षांपर्यंत आपण ईएमआय म्हणजेच हप्त्यांच्या फेऱ्यात अडकून पडलेले असता. याचा परिणाम कर्जदाराच्या एकूणच आर्थिक आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर कळत नकळत होत असतो. परंतु बऱ्याचदा गृहकर्जाशिवाय पर्याय देखील नसतो. अशावेळी कर्जाची पद्धत विचारपूर्वक निवडली तर काही परतफेड अधिकाधिक सुसह्य होऊ शकते.