Work Stress: कसे कराल कामाच्या ताणाचे नियोजन?

Reading Time: 2 minutesआज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो. 

Investment Mistakes: गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

Reading Time: 2 minutesअर्थार्जन सुरु झाल्यावर प्रत्येकजण गुंतवणुकीचा विचार करत असतो. भविष्याची तरतूद म्हणून योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.  गुंतवणुकीचे लोकप्रिय आधुनिक पर्याय म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी. या गुंतणुकींमध्ये सकारात्मक गोष्टींसोबत काही खाचखळगेसुद्धा तेवढेच पाहायला मिळतात. २०१८ साली मालमत्ता खरेदी म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात बऱ्याच नकारात्मक गोष्टी दिसून आल्या.यामुळे गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र फारसा फायद्याचं राहिले नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी व काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात.

Forbes list of Billionaires 2021 : हे आहेत फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप 10’ अब्जाधीश 

Reading Time: 2 minutesकोरोना महामारीच्या  काळातही सुरवातीचे काही महिने सोडल्यास शेअर बाजाराने उच्चांक गाठला. क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी वाढली असून त्यामध्ये  493 नवीन व्यक्ती दाखल झाले आहेत. तसेच,  यावर्षी संपत्तीत झालेली एकूण वाढ 13.1 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. 

Bank Charges: बँकेच्या या चार्जेस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 4 minutesआपल्यापैकी प्रत्येकाचं बँकेत बचत खातं नक्कीच असेल, परंतु तुम्हाला याची कल्पना आहे का बचत खात्यासाठी मिळणाऱ्या विविध सेवा बँक मोफत देत नाही. त्यासाठी बँक तुम्हाला काही शुल्क आकारते (Bank Charges). आज आपण बँकेच्या विविध चार्जेसबद्दल जाणून घेऊया.  बचत खात्याच्या विविध सेवांसाठी जी रक्कम आपल्या खात्यातून कापून घेतली जाते त्याबद्दल बरेचदा आपल्याला कल्पना नसते. 

Passive income: पर्यायी उत्पन्नाचे हे ७ मार्ग बनू शकतील तुमच्या उत्पन्नाचे मुख्य साधन

Reading Time: 3 minutesपर्यायी उत्पन्नाचा (Passive income) सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची नोकरी / व्यवसाय सांभाळून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. अनेकांनी पर्यायी उत्पन्नातून एवढा नफा मिळवला आहे की आपला नोकरी / व्यवसाय सोडून त्यांनी पर्यायी उत्पन्नलाच मुख्य उत्पन्न स्रोत बनविले

Risk Management: जोखीम व्यवस्थापनात विमा योजनेचे महत्व

Reading Time: 3 minutesजोखीम व्यवस्थापन (Risk Management) म्हटल्यावर आपल्याला वाटतं की ही संकल्पना फक्त व्यवसायिकांसाठीच आहे. खरंतर ही संकल्पना वैयक्तिक आर्थिक नियोजनातही तितकीच महत्वाची आहे. आपले आयुष्य अशाश्वत परिस्थितीवर विसंबून असते. कधी कधी कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना जोखीम पत्करून आर्थिक जबाबदारी पार पाडावी लागते, तर कधी आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा प्रसंगात आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून विमा ही संकल्पना अस्तित्वात आली आहे.

Relationship crisis: पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?

Reading Time: 3 minutesदिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जीवघेणी स्पर्धा, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा या साऱ्यामध्ये माणसाचे आयुष्य गुरफटत चाललं आहे. या धकाधकीच्या आयुष्यात पती पत्नीला एकमेकांना देण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्या वेळेतही जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर नात्यांमधला दुरावा वाढत जातो. 

Aadhaar – PAN Linking: आधार-पॅन जोडणीला १ महिना मुदतवाढ, असे करा लिंकिंग

Reading Time: 2 minutes“पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी (Aadhaar – PAN Linking)” साठी देण्यात आलेली मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपणार होती, परंतु कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने ट्वीट करून माहिती दिली असून यासाठी  30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Saving & Investment: बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutesजेव्हा कधी आर्थिक विषयांवर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत चर्चा करतो, त्यातले जवळपास सगळेच आपल्याला असा सल्ला देतात, की महिन्याच्या शेवटी तुमच्यापाशी एक ठराविक रक्कम उरली पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला तुमची सगळी देणी देऊन व दैनंदिनखर्च भागवून जी रक्कम हातात उरेल रकमेतून एकतर बचत करता येईल, किंवा गुंतवणूक करता येईल. पण मुळात या सगळ्याच गोष्टी बव्हंशी तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरही अवलंबून असतात. बऱ्याचशा गुंतवणूकदारांना बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजत नाही. या दोघांचीही उद्दिष्टेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी या दोघांमधला मूलभूत फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Interest Rate Cut: नव्या आर्थिक वर्षात बचत योजनांच्या व्याजदरात कपात!

Reading Time: < 1 minuteसुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नव्या आर्थिक वर्षातील निराशाजनक बातमी म्हणजे Interest Rate Cut!