सोन्याच्या प्रचंड साठ्यातील पैसा फिरेल कसा ?

Reading Time: 3 minutes पुरेसा आणि किफायतशीर दरांत पैसा वापरायला मिळणे, ही देशाची गरज आहे. पण पुरेशा बँकिंगअभावी आणि सोन्याच्या प्रचंड साठ्यामुळे सारा देश अडला आहे. सोन्याच्या या प्रचंड साठ्याचे पैशांत रुपांतर करण्यासाठी ‘ट्रान्सफोर्मिंग इंडियाज गोल्ड मार्केट’ असा नीती आयोगाचा अहवाल येतो आहे. त्यातील योजना देशाला या अपंगत्वातून बाहेर काढतील, अशी आशा आहे.

भारत – पाकिस्तानची करपद्धतीतील ‘भाऊबंदकी’ !

Reading Time: 4 minutes पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून त्यात जुनाट करपद्धतीचा मोठा वाटा आहे. पाकिस्तान सरकारला हे लक्षात आल्याने ते त्यामध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करते आहे. पाकिस्तानचा मोठा भाऊ, भारताची आर्थिक स्थिती आज तुलनेने बरी असली तरी भारतानेही सध्याच्या आर्थिक सुधारणांना वेग देण्याची गरज आहे.

पॉवर ऑफ (रूपे कार्ड) कॉमन मॅन !

Reading Time: 3 minutes रूपे कार्डचा वापर देशात इतका वाढला की व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांना भारत सरकारची अमेरिकी प्रशासनाकडे तक्रार करावी लागली. भारतीय सामान्य नागरिकांची ताकद त्यातून दिसली. संख्येने प्रचंड असलेला हा सामान्य भारतीय नागरिक असे बदल करू लागला तर आपली लोकसंख्या ओझे न होता ती आपली संपत्ती होऊ शकते.

मोटारींची एकतर्फी खपवाढ ही तर रोगट सूज!

Reading Time: 4 minutes मोटारींचा खप एकदोन टक्क्यांनी कमी झाला तरी हल्ली चिंता व्यक्त केली जाते आहे. खरे म्हणजे दर्जेदार आणि पुरेशा सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांकडे लक्ष जाण्यासाठी ही इष्टापत्ती मानली पाहिजे. अर्थव्यवस्थेला आलेली सूजही नोटबंदीसारख्या धोरणात्मक बदलांनी अशीच कमी होत असून ती पैशीकरणातून वाढणाऱ्या विकृतीला अटकाव करणारी आहे. अर्थव्यवस्थेची सतत वाढच होत राहिली पाहिजे, ही आपल्या देशाची गरज असली तरी ती सतत चढ्या वेगाने होत राहील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. वाढ थोडी जरी कमी झाली तरी फार मोठे संकट कोसळले, असे भांडवलशाहीत मानले जाते.

डिजिटल व्यवहार – मागील दोर कापलेच पाहिजेत..

Reading Time: 4 minutes भारतात डिजिटल व्यवहार पुढे जातील का किंवा आधारचे काय होईल, अशी चर्चा…