ठेवी व कर्ज : कोणते व्याजदर कमी हवेत?

Reading Time: 3 minutes व्याजदर कोणते कमी हवेत? ठेवींचे की कर्जाचे ?  बँक ठेवींचे व्याजदर कमी…

रिलायन्स : ग्राहक आहोतच, शेअरधारक नसण्याचे स्वातंत्र्य! 

Reading Time: 4 minutes आपण सर्वच रिलायन्सचे ग्राहक का आहोत? कोरोना साथीमुळे बाजारात मंदी असताना रिलायन्स…

कोरोना – ‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती !  

Reading Time: 4 minutes  ‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती !   कोरोना महामारीचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे…

वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र 

Reading Time: 3 minutes वॉरेन बफेट यांचा गुरुमंत्र  वॉरेन बफेट या यशस्वी गुंतवणूकदाराने दिलेला गुरुमंत्र लक्षात…

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले?

Reading Time: 3 minutes रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले?  भविष्यातील संधी शोधत रिलायन्स…

भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ 

Reading Time: 5 minutes भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ  कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे…

कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन कोरोना महामारीसारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत…

कोरोना – आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल? 

Reading Time: 4 minutes कोरोना महामारीच्या साथीने जगासोबत भारतीय समाजासमोर सामाजिक आणि आर्थिक स्थर्याचे आव्हान उभे राहिले आहे. ते आव्हान पेलवताना, ही साथ आणि तिच्याविषयी निर्माण झालेला संभ्रम हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करण्याचा हा एक प्रयत्न ..

कोरोना : पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही? 

Reading Time: 4 minutes कोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनांसच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा तोच एक मार्ग होता.