Browsing Category
अर्थसाक्षरता
669 posts
प्रधानमंत्री मुद्रा योजना
Reading Time: 3 minutesकाय आहे मुद्रा योजना? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? मला कर्ज मिळू शकेल का? मिळाल्यास किती मिळेल?
असे बरेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले असतील. नाही म्हणायला गुगल महाराज आहेत उत्तर द्यायला, पण बर्याच संकेत स्थळांना भेट देऊन देखील म्हणावे तशी समाधानकारक आणि सोप्या भाषेत माहिती मिळेलच असे नाही. आजच्या लेखात आपण मुद्रा योजनेची सोप्या भाषेत माहिती घेऊया.
मोबाईल हरवल्यास काय कराल?
Reading Time: 3 minutesआज मोबाईल सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार तरुणांमध्ये मोबाईल हरवण्याची भीती सर्वात जास्त असते. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या घटनेचा अनुभव घेतलेला असतोच. त्यामुळे आता तुमचा स्मार्टफोन हरवलाच तर त्वरित हे करा:
आधार कार्डद्वारे मिळवा पॅन कार्ड मोफत !
Reading Time: 2 minutesत्वरित पॅन कार्ड मिळण्यासाठीच्या अर्जामध्ये तुम्हाला फक्त तुमचा अधिकृत आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पुढील E-KYC (ओळखचपात्रांची पूर्तता) पूर्ण करण्यासाठी त्या आधार नंबरशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो आणि मग १० मिनिटांमध्ये तुम्हाला PDF फॉरमॅटमध्ये तुमचे पॅन कार्ड मिळते. यासंदर्भातील काही महत्वाची प्रश्नोत्तरे
तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? – भाग १
Reading Time: 3 minutesतिशीनंतरचे आर्थिक नियोजन हे शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. वयाच्या तिशीमध्ये प्रवेश करताना नोकरी धंद्याला सुरुवात होऊनही एक ठराविक काळ उलटून गेलेला असतो. काही प्रमाणामध्ये आर्थिक आर्थिक आघाडीवर स्थिरता यायला लागलेली असते. आयुष्यामध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे असतो अशा वेळेला इथून पुढच्या आयुष्याची मजबूत आर्थिक पायाभरणी करण्याची हीच योग्य वेळ असते.