Reading Time: < 1 minute
जून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करायचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. खर तर एवढ गोंधळून जायच काहीच कारण नाही. रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होवून जात. ITR फाईल करताना लागणारी १० महत्वाची कागदपत्रे कुठली आहेत ते पाहूया –
Share this article on :